+91 9594428749 +91 8652402078

कृष्ण चतुर्दशी

ज्यांचा जन्म कृष्ण चतुर्दशीला झाला आहे त्यांनी हि शांती करावी.

आमावस्या शांती

ज्यांचा जन्म आमावस्येला झाला आहे त्यांनी ही आमावस्या शांती करावी.

क्षयतिथी

ज्यांचा जन्म क्षयतिथी ला म्हणजे जी तिथी कोणत्या सूर्योदयाला स्पर्श करत नाही अशा तिथीला झाला आसेल त्यांनी करावी.

आश्वीनी

ज्यांचा जन्म अश्वीनी नक्षत्राच्या सुरु वातीला ४८ मी मध्ये झाला आहे त्यांनी करावी.

पुष्य

ज्यांचा जन्म पुण्य नक्षत्राच्या दुसऱ्या व तिसऱ्या चरणावर झाला आहे त्यांनी पुण्य नक्षत्र शांती करावी.

आश्लेषा

आश्लेषा सासूला वाईट आहे म्हणजे मुलाची सासू किवा मुलीची सासू म्हणून आश्लेषा नक्षत्र असेल तर शांती करावी.

मघा

पहिले चरण मघा नक्षत्राचे वाईट आहे शांती करावी.

उत्तरा

उत्तरा नक्षत्राचा पहिला चरण वाईट आहे शांती करावी.

चित्रा

नक्षत्राचा पूर्वार्थ म्हणजे सुरवातीचे दोन चरण वाईट आहेत. त्यांचा जन्म चित्राच्या पूर्वार्धात झाला आहे त्यांनी शांती करावी.

विशाखा

या नक्षत्राचा चवथा चरण वाईट आहे. शांती करावी.

ज्येष्ठा

ज्यांचा जन्म ज्येष्ठा नक्षत्राचा आहे त्यांनी शांती करावी.

मूळ

ज्यांचा जन्म मूळ नक्षत्री साली आहे त्यांनी शांती करावी.

पूर्वाषाढा

या नक्षत्राचा तिसऱ्या चरणावर ज्यांचा जन्म झाला आहे त्यानी शांती करावी.

रेवती

ज्यांचा जन्म रेवती नक्षत्राच्या शेवटच्या ४८ मि. मध्ये झाला आहे त्यांनी शांती करावी.

वैधुती

या योगाची शांती सांगितली आहे तुमच्या कुंडली मध्ये हा योग आहे का ? तर त्याची शांती करा.

व्यतिपात

या योगाची सुद्धा शांती आहे

विष्टी (भद्रा)

ज्यांचा जन्म विष्टी करणावर झाला आहे त्यांची शांती करावी.

ग्रहण पर्वकाळ

म्हणजे सूर्य / चंद्र ग्रहण काळात जन्म झाला असेल तर शांती करावी.

यमल

म्हणजे जुळे मुले जन्माला आली तर त्याची शांती करावी.

सदंत्त

जन्मताय बाळाला दात असेल तरी शांती करावी.

एकनक्षत्र शांति

आई , वडील, भाऊ, बहीण यांच्या पैकी कोणत्याही नक्षत्रावावर जन्म झाला असेल तर शांती पूजा करावी.

आपत्य शांती

तीन मुली नंतर मुलगा किंवा तीन मुलं नंतर मुलगा झाला असले तर शांती करावी.

कुयोग शांती

दग्धयोग , यमघंट , मृत्यूयोग या पैकी काही असेल जन्म समई तर त्यांची शांती करावी.

अधोमुख

खाली डोके करून बाळाचा जन्म झाला तर शांती पूजा करावी.

कालसर्प

जन्म कुंडली मध्ये कालसर्प असेल तर अनेक अडचणी येतात गृह फल देण्यास असमर्थ ठरतात. म्हणून कालसर्प शांती करावी.

पितृदोष

आपले पितर देवता ईतकेचपूजनीय आहेत म्हणून त्यांचा काही दोष झाला असेल तर पितृ दोष शांती करावी फार वाईट आहे पितृ दोष घरात सुख शांती लाभत नाही भांडणे आजारपण राहते कर्जबाजारी होतो नारायण नागवली त्रिपिडी करावे.

मंगल

मंगल असलेल्या व्यक्ती तापट असतात त्यांची स्वताचीच चिडचिड होते पुन्हा मंगल विवाह साठी अनुकूल नाही म्हणून त्याची शांती करावी किंवा मुलांना अर्क विवाह मुलिने कुंभ विवाह करावा.

अंगारक दोष

जन्म कुंडली मध्ये मंगळ + राहु, मंगळ + सूर्य एकत्र असतील तर हा दोष तयार होतो या मुळे आरोग्याच्या तक्रारी होतात, गुंतवणुकीतून फायदा होत नाही भावंडांशी पटत नाही शांती करावी.

जडतत्र दोष

बुद्ध + राहु पत्रिकेत एकत्र असतील तर, हा दोष तयार होतो स्कीन प्रॉब्लेम बिजनेश मध्ये अडचणी आभ्यासात अडचणी येतात शांती करावी.

चांडाळ दोष

गुरु + राहु युती पत्रिकेत कुठेही असेल तर शांती करावी या योगामुळे आध्यात्मीक प्रगती होत नाही शुभ कार्यात अडचणी येतात मनुष्य सुखी होत नाही शांती करावी.

जामित्र दोष

कुंडलीमध्ये शुक्र + राहू एकत्र असतील तर ऐहिक सुखात कंत्राट येते. शांती करावी.

पितृ दोष

पितृ दोष - जन्म कुंडली मध्ये शनी + राहु एकत्र असतील तर पितृ दोष तयार होतो शांती करावी.

विष योग्य

शनी + चंद्र युती जन्म कुंडली मध्ये असेल तर विष योग तयार होतो मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत शांती करावी.

अस्तीअभंग

शनी + मंगळ युती जन्म कुंडली मध्ये असेल तर असती भंग योग्य होतो. पडणे, लागणे, हाड मोडणे अशा घटना घडतात शांती करावी.