गणेश पुजन
सर्व शुभ कार्याची सुरवात गणेश पुजन होते गणेश पुजनाने शुभ कार्यात व आपल्या जिवनात येणारे विघ्न दूर होते म्हणूनच त्याला विघ्न हर्ता म्हणतात.
सत्यनारायण पुजन
वर्षातुन एकदा घरात / कार्यालयात सत्यनारायण करावे त्यामुळे घरात कोणात्या गोष्टीची कमी पडत नाही वास्तु शुद्ध होते. अखंड लक्ष्मी प्राप्त होते.
वास्तुशांती
नवीन घरात वास्तुशांती करावी त्यामुळे घरात सुख शांती लाभते. वास्तु राहण्या योग्य होते.
लग्न सोहळा
विवाहामुळे समाजात नात्याला मान्यता मिळते आणि नवीन जिवनाला संसाराला सुरुवात होते. हिंदू धर्मातील १५ वा महत्वाचा संसार आहे.
नवग्रह शांती
सर्व ग्रहांची अनुकूलता प्राप्त व्हावी. नवग्रहांची दोष दूर व्हावेत म्हणुन करावी.
जनन शांती
जन्मावेळी पंचांगाच्या पाच अंगांपैकी नक्षत्र, तिथी, योग, करण, दोष असेल तर शांती करावी.
उदक शांती
या पुजेला चार ब्राम्हण लागतात हि पुजा वास्तु शुद्धी साठी करणी नजर भुत नवग्रह बाधा निवारण करण्यासाठी करतात.
साखरपुडा समारंभ
या विधी मुळे विवाह निश्चित होतो वधुपिता पित्याला व वर पित्याला योग्य मुहूर्तावर कन्यादान करण्याचे आश्वासन देतो.
मुंज
हिंदू धर्मातील षोडश संस्कारातील महत्वाचा संस्कार आहे बब्राह्मण क्षत्रिय वैरभ शूद्र सर्वानी करावा.
नवचंडी
सर्व बाधा या मुळे दूर होतात . महाकाली महालक्ष्मी, महासरस्वती, नवदुर्गा यांची विशेष पुजा ज्याने कुलदेवता प्रसन्न होते.
गृहप्रवेश
नवीन घरात राहायला जाताना दरवाजात हे पुजा होते घरात लक्षमी अन्नपूर्णा सुख शांती समाधान मिळते.
व्रत उदयापन
अनेक व्रत आपण करतो ते सोडताना त्याचे संपूर्ण फळ मिळावे म्हणून विविध व्रतांचे उदयापन करणे आवश्यक आहे.
नवग्रह
नवग्रहापैकी राहु-केतु, शनि, रवि, ई. सर्व. ग्रहांचे दोष घालवण्या साठी त्यांचा जप, होम, दान, ईत्यादी करावे.
घरगुती महालय
पित्र कार्यामध्ये ब्राम्हण मिळत नाहीत म्हणुण पित्र कार्य व्हावे म्हणूण घरगुती वर्षश्राद्ध महालय ई केले जाते. पित्र कार्य होने फार आवश्यक आहे.
भुमिपुजन
नवीन घराचे बांधकाम सुरु करताना त्या जागेची पुजा करावी. या मध्ये भूमी कर्म विश्वकर्मा शेयनाग वास्तु पुरुषाची पुजा करावी.
वास्तु शास्त्र मार्गदर्शन
नवीन घर / फ्लॅट घेताना वास्तु ते वास्तु शास्त्रप्रमाणे बांधले आहे की नाहीं. हे. पाहुन त्याच्यातील दोष निवारण करावे.
ज्योतिष शास्त्र मार्गदर्शन
नवीन महत्वाचे काम करताना नवग्रहांची अनुकुलता पाहुन शुभ मुहूर्ता वर कार्य केल्यास ईच्छीत फळ प्राप्ती होते.
नवग्रह रत्न
नवग्नहोचे दुष्परीणाम दूर करण्यासाठी ईच्छा पुर्ती व्हावी म्हणुन पत्रिका पाहुन रत्न धारण करावे.
मुर्ती स्थापना
घरात / किंवा मंदिरात मूर्ती स्थापन करताना त्याची विधीवत पुजा करुण स्थापना करावी त्या शिवाय त्या मध्ये देवत्व प्राप्त होत नाही.