+91 9594428749 +91 8652402078
Slide 1
तुमच्या भविष्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन मिळवा!
Slide 2
वास्तुशांतीने मिळावा
समृद्धी आणि शांतता!
Slide 3
तुमच्या प्रत्येक शुभ कार्यासाठी योग्य पूजाविधी सेवा!
previous arrow
next arrow

Top Astrologer in Mumbai

Proficient in Astrology, Vastu Shastra and Gemstone consultancy, Our approach and expertise make him one of the best astrologer

जन्म कुंडली बनवणे

वर्षाचा अनुभव

+

लोकांच्या जीवनातील प्रत्यक्ष योगदान

+

अधिक उच्च शिक्षित गुरुजी

+

उत्कृष्टतेसाठी पुरस्कार

हरी ओम पूजा विधी केंद्र

नवी मुंबईतील सर्वोत्कृष्ट ज्योतिषी हरी औम धार्मिक पूजा विधी केंद्र. तुमचा व्यवसाय, लग्न, वास्तू किंवा आरोग्य याबाबत तज्ञांची मदत घ्या.

गणेश पुजन

गणेश पुजन

सर्व शुभ कार्याची सुरवात गणेश पुजन होते गणेश पुजनाने शुभ कार्यात व आपल्या जिवनात येणारे विघ्न दूर होते म्हणूनच त्याला विघ्न हर्ता म्हणतात.

Read more
सत्यनारायण पुजन

सत्यनारायण पुजन

वर्षातुन एकदा घरात / कार्यालयात सत्यनारायण करावे त्यामुळे घरात कोणात्या गोष्टीची कमी पडत नाही वास्तु शुद्ध होते. अखंड लक्ष्मी प्राप्त होते.

Read more
वास्तुशांती

वास्तुशांती

नवीन घरात वास्तुशांती करावी त्यामुळे घरात सुख शांती लाभते. वास्तु राहण्या योग्य होते.

Read more
लग्न

लग्न

विवाहामुळे समाजात नात्याला मान्यता मिळते आणि नवीन जिवनाला संसाराला सुरुवात होते. हिंदू धर्मातील १५ वा महत्वाचा संसार आहे.

Read more
नवग्रह शांती

नवग्रह शांती

सर्व ग्रहांची अनुकूलता प्राप्त व्हावी. नवग्रहांची दोष दूर व्हावेत म्हणुन करावी.

Read more
Consult Now

हरी ओम पूजा विधी केंद्रच का?

  • वेळ जागेची उपलब्धता यजमानांची अपेक्षा पाहून पूजेची मांडणी / पूजा.
  • सुरेख, सुबक, सुंदर पूजेची मांडणी व रांगोळ्या ज्यांना पाहूनच मन प्रसन्न होते.
  • शास्त्रोक्त पूजन विधी स्पष्ट मंत्रोच्चार.
  • पूजेबद्दल योग्य माहिती मुहूर्त दिला जातो. वेळेत पूजा होते.
  • सुशिक्षीत गुरुजी व संस्कृत विषयातील पदवीधर गुरुजींची टीम.
  • मोबाईल वरून सतत आपल्यांशी जोडलेले वेळोवेळी मोफत शास्त्रोक्त मार्गदर्शन.
  • ज्योतिष वास्तूविषयी खात्रीशीर आणि कमी खर्चात उपाय व मार्गदर्शन. १० वर्षाचा अनुभव.
  • आपल्या जीवनातील विविध पैलूंमध्ये आपण अनेकदा मार्गदर्शन आणि स्पष्टता शोधत असतो. नवी मुंबईतील सर्वोत्कृष्ट ज्योतिषाचा सल्ला घेणे हा एक ज्ञानवर्धक आणि सशक्त अनुभव असू शकतो, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासाबद्दल अंतर्हष्टी आणि समज मिळते.
  • ज्योतिषाचा सल्ला घेण्यासाठी प्राथमिक गरजांपैकी एक म्हणजे स्वतःबद्दल सखोल समजून घेणे. जन्माच्या वेळी खगोलीय पिंडांच्या स्थानांवर आधारित आपले जन्म तक्ता, आपले व्यक्तिमत्त्व, सामर्थ्य आणि वाढीच्या क्षेत्रांबद्दल अद्वितीय माहिती प्रकट करू शकतात. नवी मुंबई मधील एक अनुभवी ज्योतिषी आपली पत्रिका पाहून तुम्हाला अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि तुमच्या खऱ्या आत्म्याशी सुसंगत राहण्यास मदत करतात.
  • शिवाय, वास्तुशास्त्रात पारंगत असलेल्या ज्योतिषाचा सल्ला घेतल्यास तुमच्या घरातील किंवा कार्यालयातील समस्या ओळखण्यात आणि त्या दूर करण्यात आपणास मदत होऊ शकते. नवीमुंबई मधील प्रसिद्ध वास्तु सल्लागार तुम्हाला सकारात्मकता वाढवण्यासाठी तुमच्या जागेतील घटकांची पुनर्रचना करण्याबाबत मार्गदर्शन करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला अधिक आनंदी आणि उत्साही वाटेल.

Testimonials

योगेश व निलेश तुम्ही चांगल्या प्रकारे मंत्र व ज्योतिष शास्त्राचे अध्ययन केले. तुम्हा दोघांना पुढील वाटचालीस खुप खुप शुभ आशीर्वाद!

आचार्य भीष्मप्रसाद शास्त्री

गुरुजी

गुरुजींचे वास्तुज्ञान खुप छान आहे. तुम्ही उत्तम वास्तुशास्त्रज्ञ आहात.खुप शुभेच्छा.

कविता कसबे

वास्तु शास्त्रज्ञ

गुरुजी पुजा खुप छान केलीत, मंत्र उच्चार स्पष्ट होते. त्याने घरात एनर्जी आल्या सारखे वाटले. मन प्रसन्न झाले.

डॉ. नेहा वागळे

डेन्टीस्ट

गुरुजींना जन्म कुंडली दाखवली. त्यानी मला रत्न दिले व काही उपाय सांगीतले. त्याचा मला खुप फायदा झाला. धन्यवाद गुरुजी

राजकुमार जरांगे

सिने अभिनेता

गुरुजी पुजा खुप छान करतात, पुजेचा अर्थ समजावून सांगतात. रांगोळी, पुजेची मांडणी फार सुंदर.

दीपक शेलार

समाजसेवक

Your search for “Astrologer Near Me” ends here

Experience the transformative power of the best astrologer in Gurgaon. Pt. Pawan Kaushik can help you with your career, relationships, or health. His expert guidance will help you navigate your unique life path with confidence and clarity.

Hari Om Dharmik Puja Vidhi Kendra

Office No. 8, 1st Floor, Shiva Triveni Galleria CHS., Plot No. 13, Sector 8, Sanpada, Navi Mumbai - 400 705.

+91 9594428749

Thing about making change a
Big Change in Your Life?

Schedule Your Appointment

हरि ओम धार्मिक पूजा विधी बद्दल माहिती

हरी ॐ धार्मिक पूजा विधी केंद्र सर्व सोशल मीडिया साईट वर Hari Om Astrologers नावाने ओळखले जाते.

Hari Om Astrologers गेली १० वर्षे आपल्या सेवेत आहे. योगेश शास्त्री ढवळे ( गुरुजी ) आणि निलेश शास्त्री ( ढवळे ) गुरुजी या दोन्ही भावंडाणी संस्कृत विद्यापिठात MA पर्यंत चे शिक्षण घेतले आहे. आणि ज्योतिष वास्तू व मंत्र शास्त्राचे अध्ययन केले आहे आणिज्योतिषी वास्तू व मंत्र शास्त्राचे अध्ययन केले आहे.

सर्व धार्मिक कार्ये विधिवत व शास्त्रोक्त पद्धतिने होत राहवित आणि त्या बद्दल योग्य ज्योतिष आणिवासतू मार्गदर्शन द्यावे जीवनातील समस्या आध्यात्मिक उपायानी सोडवता यावा .

सनातन संस्कृतचे कार्य , हिंदू धर्म आणि सिंस्कृती चे कार्य घडावे म्हणून हरी ॐ धार्मिक पूजा विधी केंद्र Hari Om Astrologers ची स्थापना झाली आहे. यांच्या माध्यमातून गुरुजी पुणे, मुंबई, नाशिक, संभाजी नगर, कोल्हापूर, रत्नागिरी, अशा अपूर्ण महाराष्ट्र भर विविध धार्मिक पूजा करतात